भारत-चीन सीमेवरील चकमकींमुळे ग्रामस्थांच्या उपजीविकेवर परिणाम

व्हीडिओ कॅप्शन, भारत-चीन दरम्यान सीमेवर चकमकी, पण, त्यामुळे ग्रामस्थांच्या उपजीविकेवर टाच
Published

भारत आणि चीन घुसखोरीचा प्रश्न सामोपचाराने सोडवतील असं दोन्ही देशांकडून वारंवार सांगण्यात येतंय. पण, गेले काही दिवस सीमेवर चकमकी सुरू आहेत.

दोन्ही बाजूला सैन्याच्या हालचालीही वाढल्यात. अशावेळी लडाख भागात सीमेवर जी गावं आहेत त्यांची काय अवस्था आहे? गावकऱ्यांचा मुख्य धंदा पशूपालनाचा. पण, तोच बंद असल्यामुळे गावकऱ्यांच्या उपजीविकेवरच टाच आली आहे. बीबीसी प्रतिनिधी आमीर पिरझादा यांचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)