कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये लाखो रुपयांचा माल सडून गेला

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये लाखो रुपयांचा माल सडून गेला
Published

फळ आणि भाजी विक्रेत्यांचं पोटही हातावर असतं. पण, लॉकडाऊनमुळे त्यांच्यावरही नुकसानीची वेळ आली. भरपूर नुकसान झालं.

औरंगाबादमधल्या काही विक्रेत्यांनी बीबीसीशी बोलताना या शब्दांत व्यथा मांडली...बीबीसीचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)