कोरोना : शाळा सुरू झाल्या तर मुलं कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहतील?

Published

कोरोनाच्या उद्रेकानंतर काही देशांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी सरकारने सूचना दिल्या आहेत.

मुलांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका कितपत आहे, यावर शास्त्रज्ञ अभ्यास करतायत. कोव्हिड-19 आजार नवीन असल्यामुळे अजूनही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण जगभरातले आकडे काय सांगतात?

मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी असल्याने मुलांना धोका कमी आहे का? जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)