कोरोना सोशल डिस्टन्सिंग पाळून खरेदी करण्यासाठी मदत करणारा रोबो

व्हीडिओ कॅप्शन, सोशल डिस्टन्सिंग पाळून खरेदीसाठी मदत करणारा रोबो
Published

सोशल डिस्टन्सिंग पाळून खरेदी करण्यासाठी मदत करणारा खास रोबो एका भारतीय अभियंत्यानं बनवला आहे. कार्तिक वेलायुथमनं दोन दिवसात आणि अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये हा रोबो तयार केलाय.

कोईंबतूरमध्ये या रोबोच्या व्यावसायिक वापरासाठी चाचण्या सुरू आहेत. हा रोबो काम कसं करतो, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)