कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 च्या साथीची दुसरी लाट जगभरात येऊ शकते का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : कोव्हिड-१९च्या साथीची दुसरी लाट जगभरात येऊ शकते का?
Published

जगभरातील बहुतेक देश सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या विळख्यात आहेत. साधारण तीन महिने हे लॉकडाऊनचं चक्र सुरूच आहे.

कोरोना उद्रेकाचा भर ओसरल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे ती टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन हटवण्याची. त्याचवेळी दुसरीकडे ही भीतीही आहे की, लॉकडाऊन हटवल्यामुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढेल? किंवा कोरोनाची नवीन लाट येईल. संसर्गजन्य आजारांविषयीचं शास्त्र याविषयी काय सांगतं? कोरोनाचा दुसरा उद्रेक किंवा लाट शक्य आहे का? याविषयीचा सविस्तर रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)