You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोळधाडीने केलं गुजरातच्या धनगदरा भागातलं पीक उद्ध्वस्त
Published
केंद्र सरकारच्या लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने आणखी एका टोळधाडीचा इशारा दिला आहे.
यावर्षी भारतात टोळधाडीचा पहिला हल्ला 11 एप्रिल रोजी राजस्थानातल्या गंगानगरमध्ये झाला होता. हे टोळ पाकिस्तानातून भारतात दाखल झाले होते. गुजरातच्या काही भागात टोळांनी पीकांचं खूप नुकसान केलंय. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातून बीबीसीचा हा ग्राऊंड रिपोर्ट
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)