कोरोना अमेरिका: बेरोजगारी शिगेला, अन्नासाठी लागल्या रांगा

Published

कोरोनाच्या उद्रेकामुळे अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातही लोकांची उपासमार होतेय.

मागच्या फक्त 8-9 आठवड्यातच साडेतीन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. समाजातल्या गरीब गटासाठी तर हे परीक्षेचे दिवस आहेत. बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांचा वॉशिंग्टन डीसीमधून हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)