You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना अमेरिका : लास वेगासच्या पार्टीची रया पुन्हा येईल?
Published
जगाची एंटरटेनमेंट कॅपिटल म्हणून ओळख असणाऱ्या लास वेगासचा कोरोनाच्या संकटाने पुरताच कणा मोडलाय.
प्रसिद्ध न्यूयॉर्क-न्यूयॉर्क, पॅरिस, द वेनेशिअन अशा हॉटेल्समधल्या एक लाख साठ हजार खोल्या पूर्णपणे ओस पडल्याएत. जरी इथले कॅसिनोस सुरू झाले तरी जगभरातून येणारे पर्यटक विमानाने सुरक्षितपणे प्रवास करत इथपर्यंत पोहचतील का हा खरा प्रश्न आहे. अजूनतरी कॅसिनोकडे लोक काही प्रमाणात पाठ फिरवतील असं दिसतंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)