कोरोना : आजारी उंटांमधून पसरणाऱ्या व्हायरसमुळे दक्षिण कोरिया कोरोनापासून सुरक्षित?

Published

भौगोलिकरित्या चीनच्या जवळ असलेल्या, दाट लोकसंख्येच्या आणि जगभरातील वाहतुकीचं हब असलेल्या दक्षिण कोरियात कोरोनाचा प्रसार तुलनेनं कमी वेगानं होताना दिसतोय.

मध्य पूर्वेतील मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) या आजारात दक्षिण कोरियाचं यश दडलं आहे. MERS हा कोरोना विषाणूचाच एक प्रकार असून तो उंटामधून माणसांमध्ये पसरतो.

या आजारामुळे दक्षिण कोरियाला कोव्हिड-19 चा संसर्ग रोखण्यात कशी मदत झाली, हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)