भारत-नेपाळ सीमा वाद: लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी कोणत्या देशाचे? | #सोपीगोष्ट 84

व्हीडिओ कॅप्शन, भारत-नेपाळ सीमा वाद: लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी कोणत्या देशाचे? | #सोपीगोष्ट 84
Published

दक्षिण आशियात अनेक दशकं भारताचा घट्ट मित्र मानला जाणारा नेपाळ सध्या भारतावर नाराज आहे. फक्त नाराज नाही तर भारताने नेपाळी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप नेपाळ करतोय.

लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी ही तीन नावं सध्या भारत-नेपाळ सीमावादाच्या केंद्रस्थानी आहेत. पण हा वाद मुळात आहे तरी काय? तो आत्ताच का उभा राहिलाय? हे फक्त भारत-नेपाळ यांच्यातलं भांडण आहे की यात चीनचाही संबंध आहे? जुने मित्र असलेल्या भारत-नेपाळ यांच्या सीमावादाची ही सोपी गोष्ट.

वाचा या संबंधित बातम्या -

संशोधन- सिद्धनाथ गानू

निवेदन- विनायक गायकवाड

एडिटिंग- निलेश भोसले

कोरोना
लाईन

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)