You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझा मुलगा अतिरेकी नव्हता, तरीही पोलिसांनी त्याचा मृतदेह दिला नाही'-पाहा व्हीडिओ
देशात एकीकडे कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू असताना दुसरीकडे काश्मीरमध्ये पोलीस आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. या चकमकीत मृत पावलेल्यांचे मृतदेह मात्र त्यांच्या कुटुंबीयांना दिले जात नसल्याचा दावा काश्मीरी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोलीस आणि कट्टरतावाद्यांच्या चकमकीत एक 14 वर्षांचा मुलगा मारला गेला. मात्र, त्याचाही मृतदेह पोलिसांनी कुटुंबीयांना न दिल्याने त्याच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.
काश्मीरमधल्या या परिस्थितीवर बीबीसी प्रतिनिधी आमिर पिरझादा याचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)