कोरोना: दक्षिण कोरियातील शाळांमध्ये पुन्हा सुरू झाली विद्यार्थ्यांची किलबिल
Published
दक्षिण कोरियाला कोरोना व्हायरसचा उद्रेक आटोक्यात ठेवता आला. तिथे आतापर्यंत दोनच्या आत मृत्यू कोव्हिड-19मुळे झाले आहेत.
लॉकडाऊनच्या काळातही या देशाने शिस्तशीरपणे नियम पाळत संसर्ग रोखला. त्यामुळे आता तिथल्या शाळा सुरू करण्यात सरकारला यश आलंय. एरवी शैक्षणिक वर्षं मार्चमध्येच सुरू होतं. त्यामुळे मधल्या काळात मुलांचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. पण, आता प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. त्या ही शिस्तबद्ध पद्धतीने.
पाहूया हा बीबीसीचा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)