You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'त्यांनी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत झाकणारं पीपीई किट वापरलंय'
कोरोना व्हायरसवर लस मिळालेली नाही की औषध सापडलेलं नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. केस कापताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं शक्य नसल्याने सलूनमध्ये जावं की जाऊ नये याचा लोक विचार करतायत. भारतात काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल झालंय. गुजरातच्या नडियाद शहरात काही सलून सुरू झाले आहेत. तिथल्या एका सलूनच्या मालकाने कोव्हिड रक्षक आरोग्य कर्मचारी जसे पीपीई किट वापरतात, तसेच कीट घालून लोकांचे केस कापायला सुरुवात केली. पाहुया त्यांनी काय शक्कल लढवली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)