You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्पेनमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यावर एकावेळी 10 लोक जमू शकतात.
Published
स्पेनमध्ये लॉकडाऊन संपवण्याचा पहिला टप्पा सुरू झालाय. जवळपास निम्म्या स्पेनमध्ये कॅफे आणि रेस्टॉरंट्स उघडलीयत. चर्च आणि मशिदीसुद्धा खुल्या झाल्याएत. स्पेनमध्ये जवळपास 2 लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते. बऱ्याच काळानंतर मिळालेली ही मोकळीक लोकांना सुखावतेय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)