You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वुहानमध्ये होणार प्रत्येकाची कोरोना चाचणी
कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाला त्या वुहान शहरात स्थानिक प्रशासन सर्वच्या सर्व 1 कोटी 10 लाख लोकांची पुन्हा एकदा चाचणी घेणार आहे. काही ठिकाणी लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली म्हणून सरकारने ही खबरदारी घ्यायचं ठरवलंय. कोरोनाला आळा घालण्यासाठी कोरोनाग्रस्तांवर गस्त ठेवणारी मोबाईल अॅप डाऊनलोड करणंही सरकारने बंधनकारक केलंय. सामान्य लोकांसाठी लॉकडाऊन संपला तरी काही अडचणींना लोकांना तोंड द्यावं लागतंय. बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा रिपोर्ट पाहुया
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)