You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: सरकारने परवानगी दिलेल्या मोबाईल देखरेखीवर इस्त्राएलचे नागरिक का नाराज आहेत?
Published
इस्राएलच्या मते कोरोना संसर्गाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यात त्यांच्या देखरेखीचा मोठा हातभार आहे. इस्राएलने आपल्या सुरक्षा यंत्रणेला लोकांच्या फोन लोकेशन डेटावर देखरेख ठेवण्याचे अधिकार दिलेत, पण यावरून वादही झालाय. टॉम बेटमन यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)