You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
PM CARES Fund: पंतप्रधान मोदी यांचा कोरोना मदतनिधी वादात का? #सोपीगोष्ट 75
कोरोना व्हायरसच्या युद्धात लोक तन-मन-धनाने आरोग्य सेवकांची, तमाम कोरोना वॉरिअर्सची मदत करू पाहतायत. आणि त्यातच एक मोठं साधन ठरत आहे पैसा.
कोरोनाचं संकट भारतात येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था कशी घरंगळत चालतेय, याविषयी बरंच बोललं जात होतं. त्यातच लॉकडाऊनची घोषणा करणं म्हणजे त्या थोड्याशा गतीलाही ब्रेक लागला. आणि अशातच पंतप्रधान मोदींनी घोषणा केली PM CARES FUND ची.
हा कोव्हिड-19 संदर्भातला एक विशेष फंड होता, ज्यात त्यांनी लोकांनी भरभरून देणगी देण्याचं, या युद्धात सामील होण्याचं आवाहन केलं. पण अनेकांनी यावर आक्षेप घेतलाय, आणि सुरुवातीपासून आजवर PM CARES हा जरा वादाचा विषय राहिला आहे.
काय आहेत हे वाद? आणि PM CARESचा पैसा जातोय तरी कुठे? याच काही प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे विनायक आणि आज आपण पाहणार आहोत PM CARES FUND ची सोपी गोष्ट.
संशोधन – गुलशनकुमार वनकर
निवेदन – विनायक गायकवाड
एडिटिंग – शरद बढे
वाचा संपूर्ण बातमी इथे - कोरोना मदतनिधी वादात का अडकलाय? या निधीचं ऑडिट होणार का?
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)