You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस चीनने लॅबमध्ये बनवल्याचा आरोप अमेरिका का करते? #सोपीगोष्ट 72
Published
एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमध्ये तयार झालाय का? हा दावा फक्त सोशल मीडियावरच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि परराष्ट्र सचिव माईक पॉम्पेओ यांनीही अनेकदा बोलून दाखवलाय...
पण त्यात तथ्य किती? पाहू यात या सोपी गोष्टमध्ये.
व्हीडिओ - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)