कोरोना लॉकडाऊनमुळे घानाच्या त्या डान्सर शववाहकाचा व्यवसाय ठप्प - पाहा व्हीडिओ

Published

बेंजामिन आयडू हे डान्स करणारे शववाहक आहेत. त्यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ते सांगतात, "लोक मला म्हणतात की, तुमचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेयर केला जातोय. मला हे ऐकलं की भारी वाटतं. त्या व्हीडिओमुळे माझी चर्चा झाली. माझं नाव झालं. मला खूप मदत झाली."

पण, आता कोरोनाच्या साथीमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)