You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना योद्धे : टर्कीतले डॉक्टर 24 दिवस घरीही नाही गेले
Published
कोरोनाच्या लढाईत आरोग्य सेवा पुरवणारे लोक अत्यंत महत्त्वाचे. पण, त्याचवेळी संसर्गग्रस्त लोकांच्या सहवासात येत असल्यामुळे त्यांनाही संसर्गाचा धोका.
शिवाय यंत्रणेवर ताण. यामुळे टर्कीतल्या एका रुग्णालयातले डॉक्टर चक्क 24 दिवस घरीच जाऊ शकले नाहीत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)