You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दारू पिण्याचं व्यसन का, कसं आणि कुणाला लागतं? #सोपीगोष्ट 71
Published
कोव्हिड होईल हा जिवाचा धोका पत्करून हजारो लोक उन्हातान्हात तासन् तास रांगेत का उभे राहिले? पोलिसांच्या लाठ्या खाऊनही लोक पुन्हा येत होते. हे सगळे दारूडे किंवा व्यसनाधीन आहेत का? कदाचित नाही.पाहा आजची सोपी गोष्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)