कोरोना: आपलं जगणं पुन्हा नॉर्मल केव्हा होईल? - सोपी गोष्ट
Published
देशातलं तिसरं लॉकडाऊन सुरू झालंय.. रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या पुढे गेलाय. प्रत्येकाच्या मनात आता एकच प्रश्न आहेत की गोष्टी नॉर्मल कधी होणार?
म्हणजे कोरोना येण्याआधी फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपण जसं आयुष्य जगत होतो.. तसं आता आपण परत जगू शकू का? की आता गोष्टी कायमसाठीच बदलल्या आहेत?
व्हिडिओ आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)