कोरोना काश्मीर: एक फॅशन डिझायनर बनवतेय PPE किट्स - व्हीडिओ

Published

काश्मीरमध्ये सादिया या फॅशन डिझायनर आपल्या टीमसह पीपीई किट्स आणि मास्क शिवून तयार करत आहेत. सध्या या भागात कोरोना विरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, डॉक्टरांसाठी पीपीई किट्स, मास्क यांसारख्या सुरक्षा साहित्याचा आभाव आहे.

त्यामुळे सादिया यांनी पुढे येत त्यांच्याकडे कामाला असलेल्या टेलर्सच्या सहाय्याने पीपीई किट्स, मास्क शिवायला सुरुवात केली.

काश्मीरमधून रियाझ मसरूर यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)