कोरोना : पाक प्रशासित काश्मीरमध्ये आधीच आरोग्याला धोका, त्यात अंधश्रद्धांचा अडथळा
Published
पाक प्रशासित काश्मीरमध्ये लोकांनी अजूनही कोरोना व्हायरसविषयी विशेष माहिती नसल्याचं पुढे आलंय. इथले लोक अंधश्रद्धांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देत नाहीयेत.
इतकंच नव्हे तर या भागात आरोग्य कर्मचारी म्हणून जाणाऱ्या महिलांना याला तोंड द्यावं लागत आहे. लोकांची तपासणी करताना या महिलांकडे सुरक्षा साहित्यही नाहीये.
पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधून मा जॅरल यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)