लॉकडाऊन म्हणजे उपासमार आहे या ठिकाणी - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, या ठिकाणी लॉकडाऊन म्हणजे उपासमार आहे - पाहा व्हीडिओ
Published

जगभरातल्या काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, कोरोनामुळे जगभरातील तब्बल 1.6 अब्ज लोक बेरोजगार झाले आहेत.

काही देशांत सध्या अनेक जण रेशनच्या धान्यावर दिवस काढत आहेत.

सरकारकडून मिळणारी मदत लवकर पोहोचत नाहीये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)