कोरोना अपडेट : अमेरिकेतली परिस्थिती हाताळण्यात ट्रंप सरकार कमी पडलं?

Published

ट्रंप जरी स्वतःचं आणि त्यांच्या सरकारचं कौतुक करत असले तरी अमेरिकेतले आकडे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात.

अमेरिकेतली परिस्थिती इतकी का बिघडली? नेमकं काय चुकलं? देशातील परिस्थिती हाताळण्यात ट्रंप सरकार अपयशी ठरलंय का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)