कोरोना व्हायरस: सीरिया, इराणमध्ये विस्थापितांच्या छावणीत कसं पाळायचं सोशल डिस्टन्सिंग?
Published
कोरोना व्हायरसचा उद्रेक आतापर्यंत अमेरिका, चीन आणि युरोपातील आर्थिकदृष्ट्या सधन देशांत झालाय. या देशांकडे नैसर्गिक साधनसामुग्री आहे आणि वैद्यकीय सुविधाही चांगल्या आहेत.
पण, त्याचवेळी ज्या देशांत सतत युद्धजन्य परिस्थिती असते. आणि जिथले लाखो लोक मूळातच विस्थापितांच्या छावण्यांमध्ये राहतायत त्यांचं काय? वैद्यकीय सुविधा तर तिथे नाहीतच, शिवाय छावण्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासारख्या सोयीही नाहीत. अशावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वास्थ्याचा विचारच नको.
अफगाणिस्तान, सीरिया आणि इराणमधल्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)