कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 च्या विषाणूचा जन्म नेमका कुठे आणि कसा झाला?

व्हीडिओ कॅप्शन, खूप चर्चा झालेली व्हायरसची प्रयोगशाळा वुहानच्या बाजारापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे.
Published

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभर झाल्यापासून शास्त्रज्ञ एका गोष्टीचं उत्तर शोधतायत. त्याचा उगम नेमका कशातून झाला? मागची काही दशकं त्यांना ही भीती होती की प्राण्यामधून मनुष्यात संक्रमित झालेला व्हायरस जगभर पसरू शकेल. आता कोरोनाचा प्रसारही प्राण्यांपासूनच झालाय का? आणि आणखी कुठले घटक त्यासाठी कारणीभूत होते? जाणून घ्या या व्हीडिओमधून.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)