कोरोनाची लस शोधण्याचं काम पुण्यात कसं होत आहे? - सोपी गोष्ट

Published

कोरोना व्हायरसचे जगभरात जवळपास 210 देशांमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत तर 2 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेत.

लॉकडाऊनमुळे संसर्गाचा वेग मंदावला असला तरी या आजारावर लस कधी येणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

जगात 80 गट कोरोना व्हायरसचा बिमोड करू शकणाऱ्या लशीवर संशोधन करतायत. यातला एक प्रयत्न पुण्यातही सुरू आहे. कधी येणार कोरोनावरची लस?

जाणून घ्या आजच्या #सोपीगोष्ट मध्ये

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)