कोरोना लॉकडाऊन: अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार काय करणार?

व्हीडिओ कॅप्शन, लॉकडाऊननंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार काय प्रयत्न करणार?
Published

केंद्र सरकारने लघु आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी विचारविनिमय करून लवकरच विशेष पॅकेज जाहीर करणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार प्राध्यापक कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी बीबीसीशी बोलताना दिली. बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी घेतलेल्या या खास मुलाखतीत लॉकडाऊन नंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातील याविषयीही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)