You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जपानमधील तज्ज्ञांना करोनामुळे नेमकी कशाची भीती वाटतेय?
Published
जपानने कोरोनाचा उद्रेक पहिल्या टप्प्यातच आटोक्यात आणला म्हणून सुरुवातीला जपानचं कौतुक झालं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इथं संसर्गाला चांगलाच आळा बसला होता.
आणि कोरोनाग्रस्तांची संख्या जेमतेम शेकड्यात होती. पण, एप्रिल महिन्याच्या शेवटी हीच सख्या बारा हजारांवर पोहोचली आहे. खासकरून राजधानी टोकयोला जास्त धोका जाणवतोय.
असं नेमकं का झालं, तज्ज्ञांना नेमकी कशाची भीती वाटतेय, पाहा हा व्हीडिओ...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)