कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँक कसा उभा करते पैसा?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँक कसा उभा करते पैसा?
Published

जगभरात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे.

पण, उलट अशावेळी जनतेला आर्थिक मदत करणं, लोकांसाठी आर्थिक चलन वलन सुरू ठेवणं यासाठी सरकारला पैसे खर्च करावे लागतात. पण, सरकारच्या तिजोरीत उत्पन्नं मात्रं घटलेलं असतं. अशावेळी रिझर्व्ह बँक करते सरकारला मदत.

पण कशी? रिझर्व्ह बँक खरंच नोटा छापते का? काय आहे सरकारी तिजोरी आणि रिझर्व्ह बँकेचं हे गणित. पाहा हा व्हीडिओ...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)