कोरोनाचा नायनाट हायड्रोक्लोरोक्विन करणार? सोपीगोष्ट61

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाविरोधातल्या युद्धात ही गोळी निर्णायक ठरू शकते का असा प्रश्न विचारला जात आहे
Published

कोरोनावर अद्याप कोणतंही औषध किंवा लस निघालेली नाही पण हायड्रोक्सीक्लोरीक्विन औषधाने सर्वांच्या आशा वाढवल्या आहेत.

कोरोनाविरोधातल्या युद्धात ही गोळी निर्णायक ठरू शकते का असा प्रश्न विचारला जात आहे.

पण या औषधावर जितका आपण भरवसा ठेवत आहोत तितकं ते परिणामकारक आहे का? पाहूया सोपी गोष्टमध्ये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)