You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस मृत्यूंमुळे इक्वेडोरमध्ये मृतदेहांना शवागार, स्मशान अपुरे
Published
इक्वेडोर या लॅटीन अमेरिकन देशातली आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. इथे कोरोनामुळे मृत झालेल्यांचे मृतदेह अक्षरशः रस्त्यावर पडलेले दिसत आहेत.
इथली शवागारं आणि मृतदेह पुरण्याच्या कब्रस्तानांची क्षमता पूर्णपणे भरली आहे. त्यामुळे अनेकांनी कार, अँब्युलन्स, रस्त्यावर आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ठेवले आहेत. त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)