कोरोना व्हायरस: लॉकडाऊनमुळे विषाणूचा प्रसार खरंच रोखला जातोय का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस: लॉकडाऊनमुळे विषाणूचा प्रसार खरंच रोखला जातोय का?
Published

लॉकडाऊन काढला तर काय होईल? लॉकडाऊन संपला नाही तर मग काय होईल? जगात कोणते देश काय करत आहेत? आणि 'ढालीचं धोरण' हा लॉकडाऊनला पर्याय असू शकतो का? हे धोरण काय भानगड आहे? पाहूया गोष्ट लॉकडाऊनची आणि ढालीच्या धोरणाची.

पाहा याच प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही #सोपीगोष्ट

व्हीडिओ - विनायक गायकवाड

संशोधन - तुषार कुलकर्णी

एडिटिंग - शरद बढे

कोरोना
लाईन

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)