'कोरोना व्हायरस बाधित मुस्लीम म्हणून लोकांनी वाळीत टाकल्याने भावाने आत्महत्या केली'
Published
तबलिगी जमातच्या दिल्लीत झालेल्या कार्यक्रमानंतर देशात मुस्लीम नागरिकांबद्दल अनेक जण घृणा व्यक्त करत असल्याची प्रकरणं उघड झाली आहेत.
लोक सामान्य मुस्लीम नागरिक, विक्रेते अशांना वाळीत टाकत असल्याचंही उघड झालं आहे.
याच परिस्थितीवर बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)