You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भारतात खरंच कोरोनाग्रस्तांच्या पुरेशा तपासण्या होत आहेत?
Published
भारतात कोरोनाग्रस्तांच्या तपासण्या व्यवस्थित होत नसल्याचा दावा काही डॉक्टरांनी बीबीसीशी बोलताना केला आहे. तसंच, सुरक्षा साधनांची कमतरता असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.
मात्र, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आणि केंद्र सरकारचे आरोग्य खातं यांनी या सगळ्याचा इन्कार केला आहे.
बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये आणि प्रियंका दुबे यांचा हा स्पेशल रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)