अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी का रोखली WHOची मदत?

Published

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी WHOची मदत रोखण्याची धमकी दिली आहे. कोरोना व्हायरसचा जगभर संसर्ग होण्यासाठी चीन कारणीभूत आहे.

तरीही जागतिक आरोग्य संघटनेनं याची दखल घेतला नाही आणि चीनवर कारवाईही केली नाही, असा ट्रंप यांचा आरोप. त्यावरून नवीन वाद आता सुरू झाला आहे. ट्रंप यांची नेमकी भूमिका काय आहे, त्याचे पडसाद कसे उमटले यावरील बीबीसीचा हा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)