दक्षिण कोरिया: कोरोना व्हायरस संकटात सार्वत्रिक निवडणुकीत कोविड-19 रुग्णांनीही केलं मतदान
Published
दक्षिण कोरियात याक्षणी सार्वत्रिक निवडणुकांची धामधुमी सुरू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कोरोनाचा उद्रेक जगभर असताना हे कसं शक्य आहे?
पण, दक्षिण कोरियाने आधी कोरोनाला पहिल्या टप्प्यात थांबवून बाजी मारली. आणि आता लॉकडाऊनच्या काळातही निवडणुका यशस्वी करण्यासाठी प्रशासन धडपडतंय. कोविड-19 रुग्णांसाठीही मतदानाची सोय करण्यात आली होती. जगभर कुतुहलाचा विषय ठरलेल्या या निवडणुकींविषयीचा हा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)