You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भारतात समूह संसर्गाला खरंच सुरुवात झाली आहे का? । सोपी गोष्ट
Published
कोरोनाची साथी तिसऱ्या फेजमध्ये गेलीये का? हा प्रश्न तुम्ही हल्ली वरचे वर ऐकला असेल. पण त्याचं नेमकं उत्तर तुम्हाला कदाचित कुणी देऊ शकलं नसेल. आजची सोपी गोष्ट याच विषयावर आहे. मुळात ही तिसरी फेज काय आहे? आपण तिच्यात प्रवेश केलाय का? या फेजमध्ये प्रवेश केल्यावर काय होत असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता सोप्या भाषेत पाहूया.
#सोपीगोष्ट
व्हीडिओ - विनायक गायकवाड
संशोधन - पराग फाटक
ए़़डिटिंग - शरद बढे
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)