You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : फ्रान्समधल्या या स्थलांतरितांपुढे कोरोनाची चिंता नाहीये, कारण...
Published
फ्रान्समधल्या कॅलेस इथे जगाच्या कानाकोपऱ्यांतून अनेक स्थलांतरीत मजल-दरमजल करत आले आहेत. त्यांना सध्या ब्रिटनमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, कोरोनामुळे शक्य नाहीये.
त्यांना या व्हायरसच्या उद्रेकाची चिंता नसून त्यांना स्वतःला ब्रिटनमध्ये प्रवेश मिळेल की नाही याची चिंता आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी फ्रिगल केन यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)