You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : कोरोनाग्रस्तांचे मृतदेह 'या' देशात रस्त्यावर का पडलेत?
Published
इक्वेडोरमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मृतांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही सोय या देशात नाहीये. त्यामुळे अनेक जण मृतदेह अक्षरश: रस्त्यावर सोडून जात आहेत.
हे मृतदेह गोळा करण्याचं काम आता इथलं प्रशासन करतंय.
त्याबद्दलचाच बीबीसीचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)