कोरोनाचं संकट कधी संपेल? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाचं संकट कधी संपेल? - पाहा व्हीडिओ
Published

दररोज तुम्ही कोरोना व्हायरसविषयक बातम्या पाहत असाल. तेव्हा हे संकट कधी संपेल असा विचार तुमच्या मनात येत असेल.

जगभरात आणखी काही काळ लोकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी साथीचे रोग आले आणि अनेकांचा जीव घेतला. पण, कोव्हिड-19 झपाट्यानं पसरतोय.

इटली, अमेरिका हे देश तर हॉटस्पॉट झाले आहेत. सध्या फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येत आहेत.

कोरोनाची लस यावर्षी जरी तयार झाली तरी जून 2021 पर्यंत ती उपलब्ध होणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)