कोरोना व्हायरसमुळे असं थांबलं दक्षिण आफ्रिकेतलं टोळीयुद्ध
Published
दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनच्या एका भागात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या राहतात.
यातील दोन टोळ्यांमध्ये चकमकी होणं इथं नित्याचं. त्यातून खूनही पडत होते. पण, कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर इथलं चित्र बदललं.
टोळ्यांची उपासमार व्हायला लागली. त्यातून आणि एका चर्चच्या धर्मगुरूंच्या मध्यस्थीतून टोळीयुद्धात गुंतलेल्या या टोळ्या एकत्र आल्या. आणि उलट कोरोनाग्रस्तांना त्या मदत करत आहेत. पाहा हा व्हीडिओ...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)