You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : काश्मीर कसा करतोय कोविड-19 चा सामना - व्हीडिओ
Published
इतर भारताप्रमाणेच काश्मीरमध्येही कोरोना व्हायरसचा उद्रेक वाढलेला पहायला मिळतो आहे.
तिथे कोविड-19च्या रुग्णांची संख्या शंभरच्या वर गेली आहे. पण, तिथे साधनांचा तुटवडा आहे. डॉक्टरांसाठी ना मास्क आहेत, ना पीपीई सूट्स...या समस्यांशी झुंजत तिथल्या काही सेवाभावी संस्था लोकांना मदत करतायत. त्यावरचा बीबीसी प्रतिनिधी आमीर पिरझाडा यांचा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)