कोरोना व्हायरस स्पेन: हजारो मृत्यू होताना पाहिलेले डॉक्टर ICUमधून काय सांगतायत...

Published

स्पेनमध्ये बार्सेलोनाच्या मोठ्या हॉस्पीटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना वाचवण्याचं आव्हान डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी करतायत.

अतिगंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने अतीदक्षता विभागावरही ताण पडल्याचं चित्र आहे.. याविषयी हॉस्पीटलमधल्या डॉक्टरांनी स्वतःच काही व्हिडिओ करून जगाला परिस्थिती दाखवली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)