You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस संकटात अर्थव्यवस्था वाचवायची की जनता? जागतिक नेत्यांपुढे यक्षप्रश्न
कोरोना व्हायरसमुळे देशातील जनतेला प्राधान्य द्यायचं की अर्थव्यवस्थेला हा प्रश्न जगातल्या सगळ्याच नेत्यांसमोर आ वासून उभा आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, कोरोनापासून मानवजातीचं रक्षण करायचं म्हटल्यास आणि माणसाच्या जीवाला प्राधान्य दिल्यास अर्थव्यवस्थेवर मोठं संकट ओढवेल.
तर काही तत्ज्ञांना वाटतं की, कितीही जीव गेले तरी चालतील पण अर्थव्यवस्थेवर या नेत्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं.
आता कोणता नेता काय निर्णय घेतो, त्याववर या नेत्यांविषयीचं मत जनता ठरवेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)