कोरोना व्हायरसमुळे हवामान बदलावर काय परिणाम होईल? - पाहा व्हीडिओ
Published
कोरोना व्हायरसमुळं आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलंय. लोकांचा प्रवास कमी झालाय आणि आर्थिक व्यवहारही मंदावलेत. लॉकडाऊनमुळं हरितवायूंचं उत्सर्जन खूपच कमी झालंय.
चीनवरच्या अवकाशातील विषारी वायूंचं प्रमाण बरंच कमी झालंय, असं नासा आणि ESA या संस्थांच्या पडताळणीत आढळलं आहे.
या सगळ्यामुळं पर्यावरणात सकारात्मक बदल होतील का? शास्त्रज्ञांना शंका आहे. किंबहुना, कोरोनामुळं नकारात्मक परिणामच जास्त होऊ शकतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)