कोरोना व्हायरस विरुद्धच्या युद्धात डॉक्टर, नर्स कसे लढत आहेत... - पाहा व्हीडिओ

Published

कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढणारी पहिली फळी असते आरोग्य सैन्याची, म्हणजेच आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी.

पण कोरोनाचं संकट विचित्रच - शत्रू दिसत नाही आणि असतानाही कळत नाही. ही लढाई लढणं कसं आहे, सांगत आहेत एक नर्स...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)