You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : इटलीच्या चुकांतून आपण काय धडा घ्यायला हवा - सोपी गोष्ट
Published
कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या इटलीत आहे. कोरोना व्हायरसच्या साथीची सुरुवात चीनमध्ये झाली पण सर्वाधिक लोक इटलीत मृत्युमुखी पडले आहेत.
इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार इतक्या झपाट्याने का झाला? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
व्हीडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)